धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी २०२३ | Happy Dhantrayodashi Wishes In Marathi 2023,Status,Quotes, Messages,Images, Greetings शेअर करून द्या धनतरेसच्या शुभेच्छा.

Table of Contents

धनत्रयोदशी शुभेच्छा मराठी २०२३ / Dhantrayodashi wishes in marathi 2023.

दिवाळी येण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत याबाबत घराघरांत तयारी सुरू झाली आहे. यावेळी दिवाळीच्या एक दिवस आधी 10 नोव्हेंबर 2023 रोजी धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा केला जाईल. या दिवशी देवी लक्ष्मी, धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी लोक नवीन वस्तू खरेदी करतात.

पौराणिक मान्यता आहे की या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. धनतेरस सणाला धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी असेही म्हणतात. धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आपण सर्व एकमेकांना शुभेच्छा देतो. या दिवशी आपण सर्वजण एकमेकांना धनत्रयोदशीच्या शुभेच्छा संदेश / Dhantrayodashi wishes in marathi पाठवतो आणि आपल्या जीवनात यश मिळवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. या पोस्टमध्ये, आज आम्ही तुमच्यासोबत धनत्रयोदशीच्या काही खास शुभेच्छा संदेश / Dhantrayodashi images in marathi शेअर करत आहोत, जे तुम्ही धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या प्रियजनांना पाठवू शकता.

अधिक वाचा : Diwali Wishes In Marathi 2023

धनत्रयोदशी शुभेच्छा,संदेश,फोटो,बॅनर,स्टेटस,कविता,शायरी मराठी 2023.

Happy Dhantrayodashi Wishes In Marathi

धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात ✨ धनाची,
करोनी औचित्य दिपावलीचे,
बंधने ❤️ जुळावी मनामनांची…
💫धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.💫

उटण्याचा नाजूक सुंगध घेऊन,
आली आली दिवाळी पहाट,
पणतीतल्या दिव्यांच्या तेजाने
उजळेल आयुष्याची वाट…
🙏💥धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.🙏💥

Dhantrayodashi wishes in marathi text

आपणांस धन, धान्य, ऐश्वर्य, सुख,
समृद्धी, 💫 यश आणि किर्ती प्राप्त होवो
हिच ईश्वर चरणी प्रार्थना…
🙏धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

धनत्रयोदशी स्टेटस मराठी / Dhantrayodashi status in marathi 2023.

धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्य लक्ष्मी, शोर्य लक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी,
राजलक्ष्मी या दिपावलीत तुमच्यावर
लक्ष्मीचा वर्षावर 💥 करो…
✨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !✨

Dhantrayodashi marathi wishes

धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो
आणि आपणास सुखी व
आरोग्यदायी जीवन लाभो…
हिच ईश्वरचरणी प्रार्थना….
🙏🧨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏🧨

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 2023

धनत्रयोदशीला शुभ दिवस आला
सर्वांसाठी आनंद 🥳 घेऊन आला
देवी लक्ष्मी- श्रीगणेशाच्या आशीर्वादाने
तुमच्या कुटुंबावर पडो ❤️ आनंदाची छाया!
🙏धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

अधिक वाचा : लक्ष्मीपूजेच्या शुभेच्छा मराठी

धनतरेस शुभेच्छा मराठी २०२३ / Happy Dhantares Wishes In Marathi 2023.

आला आला दिवाळीचा सण, घेऊनि
तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण,
दिव्यांनी 🔥 उजळून निघाली सृष्टी,
धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी…
🎊धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.🎉

अधिक वाचा : धनत्रयोदशी पूजा विधि मराठी

Dhantares status in marathi 2023.

धनत्रयोदशीचा हा दिन,
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन,
लक्ष्मी 💫सदैव नांदो तुमच्या घरी,
तुमची मनोकामना पूर्ण होवो सारी…
✨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.✨

धनत्रयोदशी शुभेच्छा फोटो मराठी / Dhantrayodashi images in marathi 2023.

Dhantrayodashi images in marathi

आपणा सर्वांना दिवाळी आणि
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा….
ही दिवाळी सर्वांच्या जीवनात
आनंद ✨, उत्साह, उत्तम आरोग्य
आणि समृद्धी घेऊन येवो
🙏🧨Happy Dhantrayodashi.🧨🙏

चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणतो मी होईन वाती,
थेंबभर तेल म्हणते मी होईन साथी…
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती…
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती…
❤️धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!❤️

Dhanteras wishes in marathi images

धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने,
उत्तम 💪 आरोग्य आणि डोळे
दिपवणारे ऐश्वर्य ✨ तुम्हाला लाभो…
💫धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.💫

Happy dhantrayodashi wishes,quotes,images, greetings,banner in marathi 2023.

दारी दिव्यांची आरास 👌, अंगणी
फुलला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला ✨ सर्वत्र, हर्षून गेले मन,
आला आला दिवाळीचा सण,
करा प्रेमाची ❤️ उधळण…
🙏धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं
सत्सम्वत्सरं दीर्घ मायुरस्तु
अमृतमयी मंगलमय हो,
💫धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!💫

धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी / Dhantrayodashi messages in marathi 2023.

दिवाळीचा दिवा लावला तर
तुमचा संसार 💫 उजळून निघेल.
तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
माता लक्ष्मीची कृपा 🙏 तुमच्यावर राहो
✨या धनत्रयोदशीला तुम्हाला खूप
खूप शुभेच्छा!✨

Dhantrayodashi hardik shubhechha in marathi 2023.

माँ लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी
तुम्हाला अपार आशीर्वाद 🙏 देवो
तुमचा व्यवसाय दिवसरात्र वाढो
तुमच्यावर सर्वांचे खूप प्रेम ❤️ असो
तुमच्यावर सदैव संपत्तीचा ✨ वर्षाव होवो!
असा तुमचा धनत्रयोदशीचा सण असो.
💫🧨धनत्रयोदशीचा हार्दिक शुभेच्छा.💫

रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे,
दिवाळीच्या दिव्यांसारखे तेजाने उजळू दे,
धन आणि आरोग्याची साथ लाभू दे…..
🙏धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

धनत्रयोदशी कोट्स इन मराठी / Dhantrayodashi quotes in marathi 2023.

दिव्यांची रोशणाई 💫, फराळाचा गोडवा,
अपूर्व असा हा धनत्रयोदशीचा सोहळा…
🙏धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

पहिला दिवा आज लागेल दारी,
सुखाचा किरण येईल तुमच्या घरी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा…
🧨तुम्हाला धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा.🧨

Dhantrayodashi chya hardik shubhechha in marathi 2023

लक्ष्मी 💫 इतकी येईल की प्रत्येक
ठिकाणात नाव होईल तुमचे
दिवसरात्र व्यवसाय वाढेल,
कामे 👌 होतील खूप
घरात, कुटुंबात, समाजात
वाढेल मान सन्मान !
🙏💫धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.🙏💫

धनत्रयोदशी शुभेच्छा बॅनर मराठी / Dhantrayodashi banner in marathi.

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,
घेऊनि येवो नवी उमेद 💫 नवी आशा,
सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… .
✨🧨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा ! ✨🧨

धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा मराठी / Dhantrayodashi shubhechha in marathi 2023.

धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या
जीवनात आनंदाचे क्षण 💫, लक्ष्मी
देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,
हिच आहे ❤️ मनोकामना आमची…
✨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !🧨 ✨

Dhantrayodashi whatsapp status in marathi.

माता लक्ष्मीची कृपा 💫 आपणांवर सदैव राहू दे…
यश आणि समृद्धी आपणांस कायम मिळू दे…
🙏धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

चांदीच्या वाटीत ठेवला बदामाचा शिरा,
आपुलकीचा त्याला आहे स्वाद खरा,
तुमचा चेहरा आहे हसरा…
पण दिवाळीला जास्त करू नका नखरा….
✨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.✨

धनत्रयोदशी शुभेच्छापत्रे मराठी / Dhantrayodashi greetings in marathi 2023

दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार,
आनंदाचा 🥳 होतो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने मिळो तुम्हाला
सुख समाधान आणि 💪 आरोग्य…
आमच्या आयुष्यात तुमचे असणे
हेच आहे आमचे भाग्य….
✨🧨धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा.✨

फटाके, कंदील आणि पणत्यांची रोषणाई,
चिवडा -चकली लाडू करंजीची लज्जत न्यारी,
नव्या नवलाईची दिवाळी येता
आनंदली दुनिया सारी…
🙏धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Dhantares wishes, status, sms, message, quotes,img in marathi 2023.

धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी,
कंदील पणत्यांनी उजळून 💥 निघते दुनिया सारी,
फराळ फटाक्यांची 🧨 तर मजाच निराळी,
मिळून सारे साजरे करू आली रे आली दिवाळी आली….
🙏धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏

धनत्रयोदशी शुभेच्छा संदेश मराठी / Dhantrayodashi sms in marathi.

ही धनत्रयोदशी संपत्तीने भरलेली जावो
भगवान 🙏 धन्वंतरी हे या
दिवसाचे संचालक आहेत
त्यांची एकत्र पूजा 🔥 करूया
जे प्रत्येकाच्या जीवनाचा तारणहार आहे.
✨🧨Happy Dhanteras 2023.✨

धनत्रयोदशी घोषवाक्ये / Dhantrayodashi slogan, mantr in marathi

ॐ श्रीं ह्रीम दरिद्र विनाशनि
धनधान्य ✨ समृद्धि देहि,
देहि कुबेर शंख विध्ये नम:
🙏धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏

Dhantrayodashi hardik shubhechha in marathi.

लक्ष्मी आली ✨ तुमच्या दारी,
सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….
💫🧨धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!💫

Dhantares quotes in marathi

हृदयात आनंद, घरात सुख असू द्या
तुमचा मुकुट 👑 हिरा मोत्यासारखा असू द्या
तुम्हाला जे सुख हवे होते ते मिळो
असाच काहीसा धनत्रयोदशीचा
आपला ❤️ सण असो.
🙏Wish You
Happy Dhantrayodashi.🙏

Dhantrayodashi text in marathi language.

तुमचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत राहो
कुटुंबात आपुलकी आणि प्रेम ❤️ राहो,
तुमच्यावर नेहमी पैशांचा वर्षाव होऊ दे
असा तुमचा धनत्रयोदशीचा सण असो!
✨धनतेरस २०२३ च्या शुभेच्छा.✨

Dhantrayodashi caption in marathi.

तुमच्या घरात पैशांचा पाऊस येवो
तुमचे घर 🏠 लक्ष्मीजींचे निवासस्थान असो
तुमच्या आयुष्यातिल
सर्व संकटांचा नाश होवो
सुख शांतीचा वास असो.
🙏धनत्रयोदशीच्या शुभेच्छा.🙏

धनत्रयोदशी कविता मराठी / Dhantrayodashi kavita in marathi.

दिवाळी आली चला काढा सुंदर रांगोळी,
लावा दिवे ✨ आणि फटाक्यांचा 💥 करा धूमधडाका….आमच्याकडून
✨तुम्हाला धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा.✨

धनत्रयोदशी चारोळ्या मराठी / Dhantrayodashi charolya in marathi.

दिवाळी आली सोनपावली,
उधळण झाली ✨सौख्याची,
धनधान्यांच्या भरल्या राशी…
घरी नांदू दे सुख समृद्धी….
💥धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा.💥

FAQ

10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे

भांडी आणि सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जाते.

धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्ही भगवान यमाची पूजा केली तर तुमच्या घरातील अकाली मृत्यूची शक्यता टळते.

धनत्रयोदशीच्या दिवशी खीर आणि बत्तासे खरेदी करणे शुभ आणि समृद्ध मानले जाते आणि खाल्ले जाते.

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Dhantrayodashi wishes in marathi , Dhantrayodashi quotes in marathi , Dhantrayodashi images in marathi , Dhantrayodashi chya hardik shubhechha marathi , Dhantrayodashi sms in marathi , Dhantrayodashi status in marathi , Dhantrayodashi greetings in marathi , Dhantrayodashi banner in marathi ,etc etc.So, just enjoy it and don’t forget to share👍

Leave a Comment