500+ वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday wishes for vahini in marathi | vahini birthday wishes in marathi.

वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for vahini in marathi 2024

मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आम्ही वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छांवर घेऊन आलो आहे. जो तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे, कारण या लेखात वहिनींना लिहिलेला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश काही काव्यात्मक,शायरी शैलीत तर काही सोप्या भाषेत लिहिलेला आहे.

वहिनी ही आई सारखीच असते, जर तुम्ही तुमच्या वहिनीला आईचा दर्जा दिलात तर ती सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम करते आणि तुम्हाला आनंदी ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते.आजच्या पोस्टमध्ये दिलेले वाढदिवस शुभेच्छा वापरून तुम्ही तुमच्या वहिनीला सुंदर वाढदिवस शुभेच्छा देऊ शकता तसेच व्हाट्सअप्प स्टेटसला ठेऊ शकता.

Table of Contents

वहिनी वाढदिवस शुभेच्छा ,स्टेटस ,कविता, बॅनर, फोटो मराठी.

Happy Birthday wishes for vahini in marathi

नाती जपलेस, तू प्रेम दिलेस
परिवार आमचे पूर्ण केलेस
तुझ्या आयुष्यात यावा आनंद हा खास
तुझी आमची असावी अशीच साथ
🎂🔥वहिनी तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂🙏

संकल्प असावे नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
🎂❣️वहिनी तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂❣️

वहिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms for vahini in marathi

लक्ष्मी मूर्ती,
ममताचा चेहरा,
लाखात आमची वहिनी.
🎂💐वाढदिवसाच्या
शुभेच्छा वाहिणीसाहेब!🎂💐

उंच भरारी घेऊन साधावे तू आपले लक्ष
हे तुझ्या वाढदिवसासाठी मागणे
देवाकडे फक्त
🎂🙏वहिनी तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🙏

वहिनी वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for vahini in marathi

Happy Birthday Status for vahini in marathi

हसरा तो चेहरा तुझा,
कायम असावा आनंदी
वहिनी तुझ्या वाढदिवशी
हीच अपेक्षा ईश्वरचरणी
🎂🥰वहिनी तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🥰

आयुष्याच्या पायरीवर तुमच्या
नव्या स्वप्नांना येऊ नवी बहर
इच्छा, आकांक्षाना मिळू दे
उंच भरारी हीच प्रार्थना,
🎂🤩वहिनी तुम्हाला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🥳

वहिनीला वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी / Happy birthday quotes for vahini in marathi

उंबरठ्याचे माप ओलांडून आलीस
वहिनी बनून
पण कधी झालीस मैत्रीण हे
ही कळले नाही अजून
🎂💐वहिनी तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💐

वहिनी आहे आमची प्यारी
आहे ती सगळ्यांची राजदुलारी
आलाय वाढदिवस वहिनीचा
🎂🌹तिला वाढदिवसाच्या
खूप शुभेच्छा!🎂🌹

वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी साहेब / vaddivsacha hardik shubhechha vahinisaheb

सगळ्यांना तुमच्यासारखी वहिनी मिळो,
आज तुझा वाढदिवस आहे,
केक 🍰 सोबतच आनंदाची
फुलेही फुलली जावोत…!!
🎂❣️हॅप्पी बर्थडे वहिनी.🎂❣️

उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले 🌹 तुम्हाला सुगंध देवो,
आणि तुमच्यासारख्या देव
माणसांस कायम सुखात ठेवो,
🎂🙏वहिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🙏

वहिनीला वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday Image for vahini in marathi

Happy Birthday Image for vahini in marathi

घरी तू आलीस सून बनून
आणि झालीस या घराची लेक,
तुला मिळाले सगळे सौख्य थेट
🎂🏵️वहिनी तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🏵️

Vahini birthday wishes in marathi

माझी वहिनी आहे एकदम झक्कास
तिचा वाढदिवस कसा काय होईल बकवास
घरात आहे मी तुझा मोठा भाऊ
चल आता तुझा वाढदिवस
दणक्यात साजरा 💥 करु!
🎂🎁 Happy birthday vahini.🎂🎁

आम्ही साजरे करण्यात कोणतीही
सोडली नाही कसर,
कारण
आज वहिनीच्या वाढदिवसाचा
एक सुंदर प्रसंग…!!
🎂🤩Wish You Wonderful
Birthday Vahini.🎂🤩

वहिनीला वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message for vahini in marathi

आयुष्य आनंदाने जगा तुम्ही
प्रत्येक अडचणीशी लढू,
भाऊ आणि मी,
वाढदिवसाच्या
शुभमुहूर्तावर,
🎂💐भाऊजीकडून
वहिनींना खूप खूप शुभेच्छा…!!🎂💐

देवासारखी पवित्र, आई सारखी निर्मळ
वहिनी तुझ्यासाठी सगळ्या
उपमा आहेत कमी
या वाढदिवशी तुला मिळो
सुख ✨ आणि शांती!
🎂💫वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा वहिनी.🎂💫

Vahini Birthday Status In Marathi

तुमची आणि दादाची जोडी आहे जबरदस्त
वाढदिवस आला आहे तुमचा,
करू सेलिब्रेशन No 1 💯..!
तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!🎂🧨

घराला 🏠 बांधून ठेवणारा मुख्य घटक
आहेस तू वहिनी
तुझ्याशिवाय घराला नाही घरपण कधीही
आज तुझ्या वाढदिवशी मिळावे
तुला सगळे काही
🎂🌸तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!🎂🌸

वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी साकार
व्हावीत स्वप्न ✨ सारी,
वहिनी तुम्हाला या आनंदाची
आठवण जन्मोजन्मी असावी,
🎂💥तुम्हाला वाढदिवसाच्या
शुभेच्छा वहिनी!🎂💥

नणंद भावजयीचे नाते आपले
कधीच जाणवले नाही तसे,
तू आहेस तशीच आम्हाला
हवीहवीशी वाटते
🎂🎊वहिनी तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂🎉

vahini la vadhdivsachya hardik shubhechha in marathi

देव तुम्हाला तुम्हाला हवी ती
प्रत्येक उंची देवो, तुमच्या येण्याने
आमच्या संपूर्ण कुटुंबात प्रेम ❤️ वाढेल…!!
🎂🍰वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा वहिनी!🎂🍰

वहिनीचा तोरा आमच्या आहे एकदम भारी
जगात तुला कोणाचीही तोड नाही,
🎂❣️वहिनी तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂❣️

वहिनी वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday Greetings for vahini in marathi

तुमच्या ओठांवर प्रत्येक क्षणी हसू राहो,
प्रत्येक दु:खाशी तुम्ही दूर राहो,
भाऊ सोबत तुमच्या आयुष्याचा
सुगंध दरवळतो राहो..
🎂🙏वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी!🎂🙏

दाही दिशा उजळून निघू दे
आज वाढदिवसाच्या दिवशी
मिळावी तुला सगळ्या विश्वासाची शांती
🎂🎈वहिनी तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎈

Happy birthday vahini in marathi

तुझ्या सारखी वहिनी असते तेव्हा
सुखाच्या कुलुपाची 🔑 चावी
कधीच हरवत नाही…!!
🎂🥳माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा !🎂🥳

Short birthday wishes for vahini in marathi

घराला घरपण आणणाऱ्या
आमच्या
🎂🎁 वहिनीसाहेबांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🎁

संपूर्ण घराची लाडकी
सदस्य माझ्या
🎂🥰लाडक्या वहिनीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🥰

Vahini Birthday Quotes in Marathi

तुमचे तारे 💫 सदैव उंच राहू दे
तुमचे सर्व आशीर्वाद,
हीच आमची प्रार्थना!
🎂✨तुम्हाल वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा वहिनी.✨🎂

Happy birthday whatsapp status for vahini in marathi

तुमच्या येण्याने फक्त भाऊच नाही
तर आम्हालाही आनंद ✨ झाला आहे
कारण तुमच्या जेवणाच्या 🤤
चवीबद्दल काय बोलणार, वहिनी…!!
🎂👸वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂👸

वहिनी असावी अगदी तुमच्यासारखी,
आईसारखी माया करणारी आणि
तिच्यासारखी दरडावणारी,
🎂🧨 वहिनी तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🧨

वहिनी वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday shayari for vahini in marathi

आयुष्य यशाच्या उंचीने परिपूर्ण 💫 होवो,
प्रत्येक क्षण आनंद मिळो जेणेकरून
तुमचा उद्याचा दिवस खूप ✨ आनंदी जावो…!!
🎂💐वहिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂💐

वहिनी वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday poem for vahini in marathi

आईची सावली, वहिनी आमची माऊली,
वाढदिवशी वाढू दे तुझी आमच्यावरील
प्रेम आणि आपुलकी,
🎂🙏वहिनी तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🙏

घरात असतो सतत तुझा वावर
घरात चालते तुझीच 🧨 पावर
एक दिवस तरी दे आम्हाला यातून मुक्ती
वहिनी देऊन टाक तू आम्हाला मस्त पार्टी
🎂❤️वहिनी तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂❤️

Funny birthday wishes for vahini in marathi

वहिनी किती ग तू चेंगट
आता बस्सं झालं की,
दे पार्टी एकदम पटकन
🎂✨वहिनी तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂✨

ज्यांच्याशिवाय आमच्या दादांचे
हलत नाही पान
अशा आमच्या वहिनी आहेत
घराच्या डॉन
आजच्या वाढदिवशी तुम्हाला
मिळावी अजून शक्ती 🤣!
🎂🤩Happy birthday
vahini.🎂🤩

दादा आमचा हौशी,
वहिनी आमची हुशार
वाढदिवसाची पार्टी
देतस ना गं वहिनी
तारीफ करुन मी आता थकलो फार!
🎊💐हॅप्पी बर्थडे वहिनी.🎂💐

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Happy Birthday wishes for vahini in marathi , Happy birthday quotes for vahini in marathi , vaddivsacha hardik shubhechha vahinisaheb , Vahini birthday wishes in marathi , Happy Birthday Image for vahini in marathi , vahini Birthday Status In Marathi , Happy birthday vahini in marathi , वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी , वहिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी , वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी साहेब , वहिनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…

Leave a Comment