आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Happy Birthday Wishes For Mother In Marathi | Aai Birthday Wishes In Marathi.

Table of Contents

🙏 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई / Happy Birthday Wishes For Mother In Marathi 2023 🙏

Happy Birthday Wishes For Mother In Marathi

“आई” हा शब्द प्रत्येक माणसाला परिचित आणि प्रेमळ आहे आणि आईचा महिमा कोणाला सांगायची गरजच नाही. आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी, आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत / Happy Birthday Wishes For Mother In Marathi आजच्या पोस्टमध्ये आम्ही घेऊन आलो आहोत. या लेखात आम्ही तुमच्यासोबत आईच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश , कविता,बॅनर ,फोटो,स्टेटस मराठीमध्ये शेअर करत आहोत जी तुम्हालाच नाही तर तुमच्या आईलाही खूप आवडेल.

आईच्या वाढदिवसाचे आगमन हा मुलांसाठी खूप आनंदाचा दिवस असतो कारण जिने त्यांना या दिवशी आणले ती स्वतः या जगात आली. फेसबुक, व्हाट्सअप्प किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा  शेअर करून तुम्ही आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

आई वाढदिवस शुभेच्छा मराठी / Happy birthday aai in marathi.

Happy birthday aai in marathi

व्हावीस तू शतायुषी आई,
व्हावीस तू दीर्घायुषी आई,
ही एकच माझी ❤️ इच्छा!
🎂🤩आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🤩

लहानपणापासून आजपर्यंत माझ्या
लहानात लहान जिद्द पूर्ण करणारी
माझी सुपर 🔥 मॉम,
तुला विशेष दिवसाच्या शुभेच्छा,
देव तुला निरोगी आयुष्य
आणि दीर्घायुष्य देवो…!!
🎂🎉वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईसाहेब!🎂🎊

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा sms / Happy Birthday sms for mother marathi

Happy Birthday status for mother in marathi
               आई वाढदिवस स्टेटस

आई तू ज्या प्रकारे प्रत्येक प्रसंगाला
हसतमुखाने सामोरे 🤗 जाते,
ती माझ्यासाठी प्रेरणा आहे,
आई नेहमी अशीच हसत राहा…!!
🎂🙏वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आई!🎂🙏

हट्ट पुरवते आणि प्रसंगी मारते
पण तरीही प्रेमाने जवळ घेते अशा
🎂💐आईला वाढदिवसाच्या
शुभेच्छा.🎂💐

जगातील सर्व न्यायालयातून
आईचे न्यायालय असे आहे
जिथे लेकरांची
सर्व गुन्हे माफ होतात.
🎂🎈 आई तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा..!🎂🎈

अधिक वाचा : Heart Touching Birthday Shayari

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई मराठी स्टेटस / Happy Birthday status for mother in marathi

नवा गंध नवा आनंद नवा उत्साह
आयुष्यात प्रत्येक क्षण यावा नवा
व नव्या ✨ सूखांनी, नव्या वैभवाने
तुझा आनंद द्विगुणित व्हावा.
🎂🌹आई वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎂🌹

तुझ्यासारखी आई मिळाल्याबद्दल
मी दररोज देवाचे आभार 🙏 मानतो.
🎂🎈तू खूप गोड आहेस आई,
तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा…!!🎂🎈

आई वाढदिवस शुभेच्छा फोटो / Happy birthday images for mother in marathi.

Happy birthday images for mother in marathi

आई तुला चांगले आरोग्य, सुख
आणि 💕 दीर्घायुष्य लाभो,
एवढीच ईश्वराकडे ✨ प्रार्थना!
🎂🍬वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा आई.🎂🍬

आयुष्याची पहिली गुरू माझी आई आहे,
आयुष्याची पहिली मैत्रीण माझी आई आहे,
माझे जीवन सुद्धा ❤️ आई आहे,
कारण मला जीवन देणारी
सुद्धा माझी आई आहे…!!
🎂🌹वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आई.🎂🌹

Read More 👇👇👇

कोणीच कोणाचं नसत स्टेटस मराठी

आई वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday messages for mother in marathi.

जगातील सर्वोत्तम आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🎂🙏वाढदिवसाच्या
शुभेच्छा आई.🎂🙏

मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ!
🎂🌹Happy birthday mother.🎂🌹🔥

आई वाढदिवसाच्या शुभेच्छा कोट्स मराठी / Happy Birthday quotes for mother in marathi.

माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या 🔥 जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू
🙏✨आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!🙏✨

काहीही न बोलता, ती सर्वांसाठी काम करते
आणि तिच्या कुटुंबाला 🏠 सुरक्षित
ठेवण्यासाठी संपूर्ण जगाशी लढते.
🎂🎈 Happy birthday
My mom!🎂🎈

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईसाहेब / Happy Birthday aai in marathi

आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे 🏠 घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
🎂😍आई तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂😍

या मतलबी जगात कोणत्याही
स्वार्थाशिवाय फक्त
आईच प्रेम ❤️ करू शकते.
🎂🥰वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.🎂🥰

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर / Happy birthday banner for mother in marathi.

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी माझ्या ध्यास
🎂💃आई वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂🕺

माझ्या प्रिय आई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा जिने
मला जीवनाची अनमोल भेट दिली.
🎂🎉Happy birthday mom!🎂🎊

मुलीकडून आईला वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Happy birthday wishes for mom from daughter in marathi

माझ्या प्रत्येक छोट्या छोट्या आनंदासाठी
आपल्या ✨ आनंदाचा त्याग करणाऱ्या
🎂💖माझ्या आईला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…!🎂💖

आई ही एकच व्यक्ती आहे
जी आपल्याला इतरांपेक्षा 😇 नऊ महिने
जास्त ओळखते.
🎂🌹माझ्या आईला
वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🌹

मुलाकडून आईला वाढदिवस शुभेच्छा मराठीत / Happy birthday wishes for mother from son in marathi

आयुष्यातील प्रत्येक कठीण
आव्हानाला धैर्याने 🔥 सामोरे जाणाऱ्या
🎂💃माझ्या सुपर मॉमला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!🎂💃

मी सारे जग विसरू शकतो,
तू माझ्यावर केलेले ❤️✨ प्रेम
मी विसरू शकत नाही आई,
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो…!
🎂🍫Happy birthday aai.🎂🍫

Emotional birthday wishes for mother marathi.

माझ्या आईमुळे माझ्या
जगात एवढी श्रीमंती 💫 आहे,
देवा तू मला आणखी काय देणार,
माझी आई ही माझी
सर्वात मोठी संपत्ती 💫 आहे…
🎂Happy birthday mom!🎂

आई मला तू एक ✨ जवाबदार नागरिक
बनवल्याबद्दल
तुझे खूप आभार 🙏.
🎂🍫आई तुला वाढदिवसाच्या
खूप-खूप शुभेच्छा..!🎂❤️

Aai birthday captions in marathi

प्रत्येक क्षण आनंदी
दु:खाचे वादळ कधी येत नाही,
कारण संरक्षणाची 💪 भिंत
माझ्या आईच्या नावाची उभी असते.
🎂😍Happy birthday aai.🎂😍

कोणतीही आशा न ठेवता इतरांवर
प्रेमाचा 💞 वर्षाव करायला
कोणीही तुमच्याकडून शिकावे!
🎂💐वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा आईसाहेब…!!🎂💐

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई / Aai birthday wishes in marathi

माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम
गुरूला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
तुझ्याशिवाय माझे आयुष्य
अपूर्ण आहे आई.🙏

तुझ्या आयुष्यात सारी
सुख 💫❣️ भरून येवो आई,
तुला जे हवं ते सगळं मिळो…!!
🎂🌹हॅप्पी बर्थडे आई.🎂🌹

Happpy birthday status aai in marathi.

जगातल्या त्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
जिच्याशिवाय 🌟 माझी ओळख नाही.
🎂🤩हॅप्पी बर्थडे आई.🎂🤩

जगातील सर्वोत्तम आई, माझ्या
आयुष्यात तुझ्यावर ❤️ खूप प्रेम आहे,
आज इतक्या दिवसांनी
तो दिवस आला आहे,
आई ज्याची आम्ही वाट 😄 पाहत होतो.
🎂🙏आई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा…!🎂🙏

vadhdivsachya hardik shubhechha aai in marathi.

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल
पण माझ्यासाठी तुम्ही
माझे संपूर्ण जग 💕 आहात.
🎂🍬वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.🎂🍬

जल्लोष 🤩 आहे गावाचा.
कारण वाढदिवस आहेम
माझ्या प्रिय आईचा,
🎂🍫माझ्या आईला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂🍫

अवकाशात ज्याला अंत नाही,
त्याला ब्रह्मांड 💥 म्हणतात,
जिच्या अंत नाही,
तिला आई 😍 म्हणतात.
🎂😘Happy birthday aai!🎂😘

Short birthday wishes for mom marathi

आई आयुष्याचा प्रत्येक मार्ग सोपा करते,
आई आपल्या मुलाला पडताना
सांभाळते कळत नाही
आई इतकं प्रेम 🥰 कुठून आणते…!!
🎂✨वाढदिवसाच्या शुभेच्छा आई.🎂✨

आईशिवाय हे जीवन अपूर्ण आहे,
तिची जागा कोणीही
पूर्ण करू शकणार नाही…!!
🎂❤️हॅपी बर्थडे मम्मी!🎂❤️

Happy birthday wishes aai in marathi.

असे बरेच लोक आहेत जे अज्ञानी राहतात,
आई ही फक्त आई नसते तर 🔥 वरदान असते.
🎂💐वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आई.🎂💐

सारी दुनिया मला विसरु शकते
पण आईचे प्रेम ❤️💥 मला
कधीच विसरणार नाही…!!
🎂🙏वाढदिवसाच्या शुभेच्छा आईसाहेब.🎂🙏

Deep birthday wishes for mom in marathi

तुझे वय कितीही असले तरी माझ्या
दृष्टीने तू एक अतिशय सुंदर 👌 आणि
अद्भुत स्त्री आहेस आणि नेहमीच राहशील.
🎂❣️वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!🎂❣️

माझे जीवन, माझा अभिमान आणि
माझा सन्मान, तू सर्व आहेस 😍✨ आई…!!
🎂🥰वाढदिवसाच्या लाख लाख
शुभेच्छा आई!🎂🥰

Mother birthday wishes in marathi quotes

तुला फटका 😉 खाल्ल्याशिवाय
आजही मला चैन नाही,
आज तू साठ वर्षांची झाली तरी
माया तुझी कमी 😘 होत नाही,
🎂🙏आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎂🙏

जर माझ्या आईने माझे ✨ नशीब
लिहिले असते तर तिने
माझ्या आयुष्यात
एकही दु:ख लिहिले नसते.
🎂🥳वाढदिवसाच्या
शुभेच्छा आई!🎂🥳

माझ्या दिवसाची चांगली सुरुवात
माझ्या आईचा सुंदर चेहरा 👌 पाहिल्याशिवाय
होऊच शकत नाही.
आई तुझे खूप खूप धन्यवाद
तू खूप महान आहेस आणि
नेहमी अशीच राहा.
🎂🍰वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा आई.🎂🍰

आई वाढदिवस शायरी मराठी / mother birthday shayari in marathi

या जगात देव आहे की नाही
माहित नाही,
माझ्या या छोट्याशा जगात,
माझी आई माझा देव आहे…!!
🎂❤️हॅपी बर्थडे आई.🎂❤️

मी माझ्या सगळ्या बोटांवर प्रेम आहे,
कारण कोणते बोट धरून ,
माझ्या आईने मला
चालायला शिकवले असेल…!!
🎂❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा मॉम.🎂❣️

Happy Birthday wishes for mom in marathi

कुठलाही सल्ला घ्यायचा असो,
सोबत असाल आई तुम्ही
तर प्रत्येक संकट 🔥 टळते…!!
🎂🤩आई वाढदिवस शुभेच्छा!🎂🤩

कितीही वय झालं तरी प्रेम
तुझे कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
🎂❤️आई तुला वाढदिवसाच्या
शुभेच्छा!🎂❤️

हजारो माणसं आयुष्यात भेटतात,
पण हजारो चुका माफ करणारी
आई पुन्हा कधीच मिळत नाही.
🎂🙏वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !🎂🙏

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता / Aai birthday poem in marathi.

आयुष्याच्या या पायरीवर
आई तुझ्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.
तुझ्या इच्छा आकांक्षा उंच उंच
गगन भरारी 🦅 घेऊ दे.
मनात माझ्या एकच इच्छा की
🎂🍧तुला उदंड आयुष्य लाभू दे.
वाढदिवसाच्या मनापासून
शुभेच्छा आई.🎂🍧

आपल्या सर्वांच्या हृदयाचा 💖 मखमली
पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट
अक्षरे म्हणजेच 👌 आई.
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम
आहे, तू नेहमी
अशीच माझ्यासोबत राहा.
🎂💖वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा आई.🎂💖

अधिक वाचा 👇👇👇

Father birthday wishes in marathi

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide आई वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी , आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी etc.So, just enjoy it and don’t forget to share👍

Leave a Comment