मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Birthday Wishes For Daughter In Marathi.

Table of Contents

मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Happy Birthday wishes for daughter in marathi

मुली म्हणजे घराचे सुख ! तिच्या उपस्थितीनेच घर स्वर्ग बनते. मुलींना आई-वडिलांचा अभिमान, आणि गौरव म्हटले जाते. तिच्या उपस्थितीने घर उजळून निघते आणि तिच्या हसण्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. तिचे बोलणे ऐकल्यावर दु:ख आणि वेदनाही हलक्या वाटतात. अशा खास आणि लाडक्या मुलींच्या वाढदिवसानिमित्त तिला स्पेशल पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे आवश्यक आहे.

आजच्या पोस्टमध्ये तुम्हाला मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा / Happy Birthday wishes for daughter in marathi घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये आम्ही तुमच्या मुलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा आम्ही घेऊन आलो आहोत.तुम्ही त्या तुमच्या राजकुमारीला व्हाट्सअप्प, फेसबुक, व इतर सोशल मीडियावर पाठवू शकता.

मुलीला वाढदिवस शुभेच्छा ,स्टेटस ,कविता, फोटो मराठी.

Happy birthday wishes for daughter in marathi

या शुभदिनी तुला दीर्घायुष्य लाभो…
यश ✨, समृद्धी, कीर्ती, सुख 🤗 आणि
समाधान तुझ्यासोबत कायम नांदो..
🎂💐माझ्या लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!🎂💐

सोनेरी सुर्यकिरणांनी 🌞 अंगण हे सजले
फुलांच्या मधूर 🌹 सुगंधाने वातावरणही फुलले
तुझ्या येण्याने आम्हाला सर्व सुख 💫 मिळाले
🎂😍माझ्या लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🎂😍

मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी / Happy Birthday Sms for daughter in marathi

नवा गंध, नवा आनंद निर्माण करत
प्रत्येक क्षण यावा, नव्या ❣️ सुखाने,
नव्या यशाने ✨ आयुष्याचा
प्रत्येक क्षण द्विगुणित व्हावा.
दीर्घायुषी 🤗 हो बेटा…
🎂👸वाढदिवसाच्या शुभेच्छा डॉटर.🎂👸

हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार
वेळा येवो आणि आम्ही
तुम्हाला प्रत्येक वेळी वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा देवो.
🎂❤️Happy Birthday
My Princess.🎂❤️

Happy Birthday Shubhechha for daughter in marathi

सोनेरी सुर्याची सोनेरी 💫 किरणे,
सोनेरी किरणांचा सोन्याचा दिवस,
अशा या सोनेरी ✨ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
सोन्या सारख्या माझ्या लेकीला….
🎂💥वाढदिवसाच्या शुभेच्छा बेटा.🎂💥

तू आमच्या आयुष्यात एक नवी
उमेद बनून 😘 आलीस,
आयुष्याची बाग
आनंदाने सुगंधित केलीस,
अशीच सदैव पुढे जात राहो तू
हीच आमची प्रार्थना…!
🎂💫हॅप्पी बर्थडे परी.🎂💫

मुलीला वाढदिवस शुभेच्छा कोट्स मराठी / Happy Birthday Quotes for daughter in marathi

उंच उंच आकाशात तू झेप 🦅 घ्यावी
तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी…
तुझी सारी स्वप्न ✨ पूर्ण व्हावी
हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी.
🎂🍰वाढदिवसाच्या खूप खूप
शुभेच्छा बेटा.🎂🍰

आम्ही भाग्यवान आहोत की
तू आमची मुलगी आहेस.
आम्ही स्वप्नात पाहिलेला प्रत्येक
आनंद तुम्ही आमच्या जीवनात आणला आहे.
🎂✨बेटा तुला वाढदिवसाच्या
अनेक अनेक शुभेच्छा.🎂✨

मुलीला वाढदिवस स्टेटस इन मराठी / Happy Birthday Status for daughter in marathi

नवे क्षितीज नवी पहाट, मिळावी
तुला आयुष्यात स्वप्नांची वाट,
तुझ्या आनंदात माझं समाधान
कारण तूच आहेस माझ्या जगण्याचं साधन…
🎂🎊वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिन्सेस.🎂🎉

तुझ्या प्रेमळ ☺️ हास्याने
आपले घर सजले आहे,
सदैव आनंदी राहा,
तुझे नाव संपूर्ण जगात होवो…!
🎂💥माझ्या बीटीया राणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂💥

Happy birthday msg for daughter in marathi

सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
🎂👸वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या प्रिय परीला..!🎂💥

मी माझे बालपण पोरी
तुझ्या बालपणात पाहतो,
सुखाचे दिवस दाखवल्याबद्दल आणि
आमच्या आयुष्यात प्रेम निर्माण
केल्याबद्दल धन्यवाद.
🎂👸Happy Birthday
My Princess…!🎂👸

मुलीला वाढदिवसाचा शुभेच्छा फोटो मराठी / Happy Birthday Image for daughter in marathi

Happy Birthday Image for daughter in marathi

व्हावास तू शतायूषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
🎂🥰वाढदिवसाच्या
शुभेच्छा बेटा !🎂🥰

तुझ्यासाठी आमच्या भावना व्यक्त
करणे सोपे नाही.
तुझ्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी
शब्द पुरेसे नाहीत.
🎂❣️माझ्या क्युटी पाईला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.🎂🎈

Heart touching birthday wishes for daughter in marathi

तुझ्यासारखी प्रेमळ आणि
काळजी घेणारी मुलगी
आयुष्याचे सार्थक करते.
तू माझ्यासाठी खूप काही करतेस बेटा.
🎂🎊माझ्या परीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🎉

आज तुझ्या वाढदिवशी तुला
खूप प्रेम मिळो,
खूप मज्जा कर,
तू खूप आनंदी राहो,
हीच माझी एकच इच्छा..!
🎂😍माझ्या गुडिया राणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂😍

Happy birthday wishes for daughter from father in marathi

ज्या दिवशी तू जन्मलिस त्या
दिवशी माझे आयुष्य धन्य झाले,
तुला माझी मुलगी म्हणून मिळवल्याने
माझे अंगण सुगंधित झाले.
🎂🤩Happy Birthday
My lovely Daughter!🎂😍

तुला कधी भीती वाटली तर मला फोन कर,
बाबा, तुमची मला गरज आहे सांग,
मी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
तुझी साथ देईन,😘
मी तुझी झोळी आनंदाने भरून देईन.
🎂🎈हॅप्पी बर्थडे माय परी.🎂🎈

Happy birthday wishes for daughter from mother in marathi

तू जीवनात आल्यावर
माझं बालपण परत आलं,
तू माझ्या सावलीसारखी 🤗 आहेस,
तुला मिळाल्यावर
मला नवसंजीवनी मिळाली.
🎂👸हॅपी बर्थडे माय
ब्युटीफूल डॉटर.🎂👸

तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे
माझे सौभाग्य ❣️ आहे,
🎂🍰बाळा तुझ्या
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!🎂🍰

होय, एक आई म्हणून मला कधीकधी
खूप कडक वागावे लागते.
मला तुझी खूप काळजी वाटते कारण
तू माझी एकुलती
एक सुंदर राजकुमारी 👸 आहेस.
🎂🎊वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या परी!🎂❤️

तुझा प्रत्येक वाढदिवस मला तितकाच
आनंद देतो, जितका आनंद
मला पहिल्यांदा मी आई
होणार हे कळले होते.
🎂🎈वाढदिवसाच्या
शुभेच्छा मुली !🎂🎈

Mulila vadhdivsachya hardik shubhechha in marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या
प्रिय राजकुमारी. ……… वर्षांची
झाल्याबद्दल अभिनंदन.
🎂🙏बेटा तुला उदंड
आयुष्याचा अनंत शुभेच्छा!🎂🙏

आजच्या दिवशी माझ्या आयुष्यात
एक सुंदर परी 👸 आली
जिच्यामुळे मला सुखाची 💫 व्याख्या कळाली
🎂💫माझ्या लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💐

मुलीला वाढदिवस मेसेज मराठी / Happy Birthday Message for daughter in marathi

एक मुलगी म्हणून तू यापेक्षा चांगली
असू शकत नाहीस.
एक गोड, सुंदर, हुशार मुलगी
असल्याबद्दल धन्यवाद.
आम्ही तुझ्यावर खूप खूप प्रेम करतो.
🎂❤️वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂❤️

आमच्या आयुष्यातील सर्वात
मौल्यवान भेट 🎁 तू आहेस.
आमचे जीवन सार्थक
केल्याबद्दल धन्यवाद.
🎂🌹आमच्या लाडक्या मुलीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🌹

Muli cha Birthday Status in Marathi

देवाने आम्हाला हुशार मुलगी दिली आहे,
तू गोंडस आणि खूप सुंदर आहेस,
तुझ्या वाढदिवशी हीच प्रार्थना,
तुझ्या आयुष्यात कोणतेही दुःख नसावे,
तुझे पुढील आयुष्य सुंदर होवो..!
🎂❣️वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माझी मुलगी.🎂❣️

मुलीला वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Happy Birthday Greetings for daughter in marathi

आणखी एक वर्ष उलटून गेले आहे, आणि
माझी लहान मुलगी पुन्हा एकदा
थोडी मोठी झाली आहे.
तिच्या या विशेष ✨🎈 दिवशी,
मी आशा करतो
आणि प्रार्थना 🙏 करतो की
तिची सर्व स्वप्ने पूर्ण होतील.
🎂🎊वाढदिवासाच्या हार्दिक
शुभेच्छा बेटा.🎂🎉

Happy birthday daughter in marathi

तुला आयुष्यभर यश 💫 मिळो,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हसू येवो,
तुला जे हवं ते मिळो,
तुझे आयुष्य आनंदाने भरून जावो.
🎂🥰हॅपी बर्थडे डॉटर.🎂🥰

माझ्या गोंडस राजकुमारीला
वाढदिवसाच्या हार्दिक 🎊 शुभेच्छा!
तू माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर
अध्यायांपैकी ❤️ एक आहेस.
माझी मुलगी असल्याबद्दल धन्यवाद.🙏

Short birthday wishes for daughter in marathi

तू आमची लाडकी मुलगी आहेस,
तुझी smile आमचे सामर्थ्य आहे,
आमचा आनंद तुझ्या आनंदात आहे.
🎂💐Happy Birthday
My Beti!🎂💐

माझ्या प्रिय लहान ❤️ बाहुलीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.✨
आम्हाला एक अद्भुत पालकत्व
अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद.🙏

Happy Birthday Whatsapp status for daughter in marathi

सूर्याने प्रकाश 🌞 आणला,
आणि पक्षांनी गाणे गायले,
फुले हसली आणि म्हणाली,
अभिनंदन तुमच्या लाडक्या
परीचा वाढदिवस आला.
🎂💥माझ्या प्रिय मुलीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💥

Daughter Birthday Quotes in Marathi

या शुभ मुहूर्तावर मी तुला काय पाठवू,
मी सोने किंवा चांदी पाठवू,
तुझ्यापेक्षा अधिक मौल्यवान काहीही नाही,
कारण तू स्वतः एक हिरा आहेस,
मग मी तुला कोणता हिरा पाठवू …
🎂🎈Happy Birthday
My Daughter.🤩🎈

मुलीला वाढदिवस कविता मराठी / Happy Birthday poem for daughter in marathi

माझं विश्व तू, माझं सुख तू,
माझ्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण तू,
तुझ माझ्या जगण्याची आशा
तूच माझा श्वास तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा
आजचा दिवस आहे खास!
🎂🌹Happy Birthday
My Lovely Daughter.🎂🌹

मुलीला वाढदिवस शायरी मराठी / Happy Birthday shayari for daughter in marathi

बेटा तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा,
तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा,
तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी
उन्हामधल्या श्रावणधारा…
🎂🍧बेटा तुला वाढदिवसाच्या
मनापासून शुभेच्छा !🎂🍧

🙏Final word.🙏

We have tried our level best to provide Happy Birthday wishes for daughter in marathi , Happy birthday quotes for daughter in marathi , vaddivsacha hardik shubhechha mulisathi , daughter birthday wishes in marathi , Happy Birthday Image for daughter in marathi , daughter Birthday Status In Marathi , Happy birthday daughter in marathi , मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी , मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश मराठी , वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलीसाठी , मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर etc.So, just enjoy it and don’t forget to share and bookmark our collection…

Leave a Comment